सिमला मिरची वर बोकडा आला आहे काय फवारायचे

सिमला मिरची वर बोकडा आला आहे काय फवारायचे

1 Like

असाटामाप्राईड २०% 0.5 ग्रॅम प्रति लिटर

शिवाजी जी मिरची वरील बोकडा रोगाच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील ५% एस सी @ ३० मिली व बायो ३०३ @२० मिली / प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी.

sachin adhe sir thanks…

आता लिक्वीड काय द्यावे