उपाय सांगा

पान पिवळी, टिपके तरी उपाय सांगा.

माने जी या आधी कुठली फवारणी केली होती.

अँप्लिगो, कवच, स्टेप्टोसायक

म्हणूनच पाहिजे तसा रिझल्ट पाहायला मिळाला नाही.कवच आणि streptocyclin हे दोन्ही फवारले असते तर आला असतं

त्याची च थोडी फार पानावर scorching आणि करपा या दोन्ही मुळे जास्त वाटत आहे.

आता netio (Tebuconazole 50%+ Trifloxystrobin 25%)@१० ग्रॅम आणि इसाबियान @३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी