काय फवारणी करावी

कापसाची पाने खालून लाल होत आहे व कापूस आकडला आहे

फुलकिडे मुळे झालेले आहे.

नियंत्रण करिता Fipronil ५%(रिजेंट, महावीर, अगाडी)@३० मिली प्रती सोबत Acetamapride २०%sp@५ ग्रॅम एकत्र प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

यावरती उपाय सांगावे

खरात जी उपाय सांगितले आहे पाहू शकता.