कोणती कीड आहे ही

परागकण खात असून लाल फूल आणि बोंड डंक होत आहे

chafer बिटल म्हणतात या किडी ला. ही कीड जास्त प्रमाणात नुकसान पिकाला करत नाही.