सोयाबीन पिवळे पडत आहे

सोयाबीन पिवळे पडत आहे. कृपया कारण व उपाय सांगावे. धनयवाद.

मोहन जी पाणी साचलेले होते का जमिनीत

किती प्रमाणात पिवळी पडली आहे का थोड्या प्रमणात असेल तर एव्हढ फरक पडणार नाही