कांदा

कांदा या पिकात सापळा पीक कोणते लावावे, आणि ते काय काम करते,

1 Like

सापळा पीक चवळी लावू शकता त्यामुळे मित्र किडींचा संवर्धन होईल , कांदा वर फुलकिडे च प्रादुर्भाव जास्त होते त्यामुळे थोडंफार प्रमाणात फायदा मिळू शकेल.