पांढरी माशी

कापुस या पिकाला पांढरी माशी ,खकाना, पडला उपाय सांगा

रमेश जी पांढऱ्या माशी ची नियंत्रणासाठी Difenthuron ५०%wp (पोलो, पेगासस, रूबी)@२० ग्रॅम किंवा Difenthuron ४०+ Acetamapride १०%(हरक्युलस)@२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.