कापूस किड नियंत्रण

कपाशी पिकातील पांढरी माशी आणी बोंडअळी नियंत्रणासाठी काय उपाय करावे?

पांढरी माशी नियंत्रण करिता Difenthuron ५०% wp (पोलो, रूबी, Pegasus)@२० ग्रॅम सोबत बोंड अळी नियंत्रणासाठी Emamectin benzoate ५%@५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

किंवा Godrej Ch frudens Pan छान आहे