मिरची च्या पानावर भुरी पडली आहे कोणता स्प्रे घेवु?

ऊपाय सांगा :sob::sob::sob::sob::sob::sob::sob::sob::sob::sob::sob::sob::sob::sob::sob::sob::sob::sob::sob::sob::sob::sob:

सल्फर ८०% ( thionutri)@३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.