आले पिवळ पडून मरत आहे

आले पिवळ पडून मरत आहे . कश्या मुळे झाले असेल आणि उपाय कोणता करावा

पाणी साचलेले आहे का

drip द्वारे पहिले Dentasu (Clothodian ५०%wdg) १०० ग्रॅम सोबत बुरशीनाशक रोको( मीथिल थायफिनेट )@५०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.
या मुळे कंदकुज आणि हुमणी असेल तर दोन्ही नियंत्रण होईल.

फवारणी मधून फेरस सल्फेट@२० ग्रॅम आणि प्रोपिकॉनाझोल २५%ec @१० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

एका आठवड्यानंतर ट्राय को ड्रामा व्हिरिडी आणि २ किलो गूळ एकरी २ लिटर प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.