नविन लागवड करायची आहे

टोमॅटो नविन लागवड करायची आहे तरी कोणती व्हरायटी लावावी जेणेकरुन ऊत्पादन चागले निघेल रोगराई कमी असेल

पण आता लावल्यास पुढे हिवाळ्यात लागेल त्यानुसारच कोणती लावावी