झाडवाढीसाठीमाहितीपाहीजे

झाडवाढीसाठीमाहितीपाहीजे

फवारणी मधून १९:१९:१९@५० ग्रॅम आणि Moncozeb ७५%wp @३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Moncozeb बुरशी नाशक या साठी सांगितलं की सगळी कडे धुक पडत आहे. त्या मुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो.