औषध कोणती मारावी

झाडाचे पाणे करपतात ते आणि पिवळी होत आहे.

गणेश जी फुलकिडे मुळे पाने तशी झालेली आहे. niyantra( Fipronil ५%sc ) @ ३० मिली सोबत पाने करपत असल्याने साफ बुरशीनाशक (Carbendezim १२%+Moncozeb ६३%)@३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.