तूर

तुरिवरती आशी आळी आली आहे काय फवारावे

पाने गुंडाळणा री अळी म्हणतात या अळी ला.
नियंत्रणासाठी Chloropyriphos २५%ec @३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.