आले वरती करपा रोग नियंत्रण

यावरती उपाय सांगा औषध वापरावे

नेटीओ (Tebuconazole 50%+ Trifloxystrobin 25%)@१० ग्रॅम सोबत streptocyclin @३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
streptocyclin थोड कोमट पाणी करून त्यामध्ये ३ ग्रॅम टाकावे.