सरकी पिवळी पडत आहे

माझी सरकी पिवळी पडत आहे खत 12.32.16आठ दिवस झाले टाकले

1 Like

रस शोषक कीड नियंत्रण करा बाजारात Fipronil ४०%+ acetamaprid १०% हे संयुक्त कीटकनाशक भेटत असेल तर @२० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सोबत Moncozeb ७५%wp @३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.