हळद

हळद पीेकास फुटवे येण्यासाठी काय करावे?

हळद निरोगी ठेवा फुटवे आपोआप येतात.
दर महिन्याला दोनदा तरी १२:६१:०० विद्राव्य खत @५ किलो आणि Humic acid सोडत चला.

एकरी १० किलो सल्फर आणि ५० किलो १०:२६:२६ मातीत मिसळून द्यावे.

सुरुळूतील अळी नियंत्रण करिता Chloropyriphos २५%@३० मिली आणि करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोको @३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ( methil thyaphenoate)