पानावर पिवळे काळे स्पाँट आहे

पानावर पिवळे काळे स्पाँट आहे तरी नेटिओ आणि स्टेप्टोसायक्लिन एकत्र मारू का

1 Like

हो चालेल netio १० ग्रॅम chya वरी घेऊ नका

nativo ne result ala nahi

संभाजी भाऊ जर रोगाची तीव्रता अधिक असेल तर netio काय praikzar ने पण येणार नाही. कुठल्या ही कीड व रोग नियंत्रण करिता त्याच्या सुरुवातीच्या काळात उपयोजना कराव्या लागतात.