कपाशी पिवळी पडत आहे

माझि कपाशी पिवळी पडत आहे उपाय सांगा

Difenthuron ५०%WP(polo) @२५ Gram प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सोबत antracol @३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कपास पीला पड़ रहा क्या करे