कपासी वर कोकडा आलेला आहे

याआधी दशपर्णी ची फवारणी घेतली होती आता कोणती फवारणी करावी

आता व्हर्टीसिलियम लेकाणी @५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.