2 Likes
ठिबक द्वारे १३:४०:१३ @५ किलो प्रति एकरी सोडावे त्यामुळे फुल कळी निघायला आणि मिरची फुगायला मदत होईल.
मिरची वरील कोकडा नियंत्रण करिता बेणेवीया ( cyantraniliprole १०.२६%) 20 मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आता या स्टेज ला चालेल का बेनेविया ? कंपनी फक्त सुरुवातीच्या स्टेजमध्ये दोन फवारणी करावयाची सांगते.
किती दिवस झाले लावून दीड महिन्यापर्यंत चालते.
2 महिने झाले मिरची पिकांची लागवड करून.
मग rijent गोल्ड( Fipronil १९.५)@१० मिली किंवा जम्प(Fipronil ८०%) @४ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
