कांदा

कांदा पिकात हुमणीचा प्रादुर्भाव आला आहे.

1 Like

Clothodian 50%(Dentasu) सोडा किंवा Lesenta ( Fipronil ४०%+ Imidaclopride ४०%) एकरी १००ग्रॅम २००लिटर पाण्यात मिसळून सोडा.