काळी अळी आहे तर कोणते मेडीसिन जमिनखालून द्यवे मुळ कट करतात

काळी अळी आहे तर कोणते मेडीसिन जमिनखालून द्यवे मुळ कट करतात

जमिनीतून मूळ कट करत असेल तर Dentasu (Clothodian ५०%) पाण्यात मिसळून मुळा भोवती अवळणी करा.