रोग

कपासीचे पाने सुकतात आणी गळतात काय झाले असेल?

1 Like

विकास जी जुने पान आहेत खालील उत्पन्न वर काही फरक पडत नाही.

यावर उपाय

कोनता रोग

औसधाच प्रमाण जास्त झाल आहे त्या मुळे पानावर स्कॉर्चींग आलेली आहे.