पपई वर काळे डाग

पपई वर काळे डाग पडले व आकार वेडावाकडा होत आहे, फळावर टेकाड-लवन होत असून छोटे फळे सडत आहे.