कांद्याची पात जळत आहे उपाय सांगा

कांदा लागवड 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले

साफ बुरशीनाशक ( Carbendezim+Moncozeb)@३० ग्रॅम सोबत अमिनो असिड ची प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.