पाने लाल होत आहे फुल गल पाते गल इत्यादी

बुरशी चे प्रमाण वाढले फुल गल होते आहे पान गल होत आहे झाड पिवळे पडले आहे झाडाची वाढ खुंटलली आहे

स्फुरद ची कमतरता आहे
फवारणी मधून महाधन च फ्लॉवर स्पेशल @७० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.