कोणता रोग आहे लवकर कळवा

कोणता रोग आहे लवकर कळवा आणि कोणती फवारणी करावी लागेल

कोकडा आहे या रोगाचा प्रसार फुलकिडे मुळे होते या किडींच्या नियंत्रणासाठी बेनेविया (cynatraniliprone 10.26%) ची फवारणी करावी.

नंतर 15 ते 20 दिवसाच्या अंतराने Fipronil 18.5 sc% (Rijent gold)@10 mili प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.