आले पिकावर करपा जास्त आहे त्यासाठी काय ऊपाय योजना करावे लागले मि या आगोदर नेटीओ व आळी ऐपलीगो फवारणी केली आहे
2 Likes
नेटीओ फवारणी करून किती दिवस झाली.
३दिवस झाले आहे
अजून एक दोन दिवस वाट पाहा netio ची फवारणी केली म्हटल्यावर.