फुटवे वाढण्यासाठी उपाय

करपा कसा नियंत्रित करावा .

2 Likes

फुटवा वाढण्यासाठी दर ८ दिवसाच्या अंतराने १२:६१:०० सोबत चांगल्या प्रतीचे हुमीक एसिड drip मधून सोडावे.

करपा नियंत्रणासाठी नेटीओ( Tebuconazole 50%+ Trifloxystrobin 25%)@१० ग्रॅम सोबत Streptocyclin @३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी.

1)प्रथम अंतर मशागत व पाण्याचा निचरा 2)फवारणी ampligo 8ml+boran30g+ calcian nitrate 30g 3)diriching vigar+3 1ltr 4)19:19:19 दर 2 वेळा दोन्ही मधील अंतर 7 दिवसाचे एकरी 4kg व 14 दिवसांनी 12:61:00 म्हणजे 1 दिवस 7 वा दिवस 14 दिवस

जर जमीन चुनखडी असेल तर च कॅल्शियम nitrate घेऊ शकता , जमीन भारी ची काळी ची असेल तर काही गरज नाही.