मिरची पाने पिवळी होऊन गळत आहे कोकडत आहे

मिरची झाडाला सडू लागली आहे

महाधू जी मागील ढगाळ वातावरणामुळे, लवकर येणारा करपा या रोगाची तीव्रता वाढत जाते त्यामुळे मिरची स डू लागली आहे
नियंत्रण करता कॉपर ओक्सी क्लोराईड ५०% (ब्ल्यू कॉपर)@३० ग्रॅम सोबत Streptocyclin @३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी.
मिरची कोकडा नियंत्रण करिता बेनेवीया (CYANTRANILIPROLE 10.26%) ची फवारणी करावी.