वाढ कमी आहे कोंब जाडी कमी आहे

डीएपी एकरी 2गोणी 2वेळेस टाकले 19.19एकरी 5की सोडले

1 Like

बाळासाहेब जी आता एकरी 5किलो 12:61:00 सोबत humic acid दहा दिवसांच्या अंतराने ठिबक द्वारे सोडत राहावे.
फवारणी मधून फेरस सल्फेट@२० ग्रॅम व अंबिशन @३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी.