कापुस

पान काळे पडत आहे…

3 Likes

कोणता रोग आहे

युवराज जी फुलकिडे च प्रादुर्भाव झालेला आहे, नियंत्रणासाठी Fipronil ५%sc @३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.