फळ पोसत नाही

फळ पोसण्यासाठी कायकरावे तसेच फुटवा चांगला निघण्यासाठी काय करावे

3 Likes

ठिबक असेल तर एकरी @३ किलो १३:४०:१३ विद्राव्य खत सोडा.

पण 00:52:34फवारणी केली तर सर्व च फळ ओढुन येईन आपल्याला ओढुन आणायचे नाही

भाऊ फळ पोसण्यासाठी ०:०:५० या विद्राव्य खताची फवारणी @५० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकता.

सर जर जास्त प्रमाणात पोटँश जर सोडले किंवा फवारणी तर फळे लवकर ओढुन येतील

जास्त प्रमाणात नाही म्हणत फळ पोसण्यासाठी म्हणत आहे आणि कोणतेही खते त्याचा प्रमाणात वापरली तर फायद्याची असते आणि प्रमाणाबाहेर वापरली तर तोट्याची.

नेटीओ( Tebuconazole 50%+ Trifloxystrobin 25%)@१० ग्रॅम सोबत Streptocyclin @३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी. यासाठी सुध्दा घेऊ का आणि किटकनाशक कोणते घेऊ

ओन्लि पोटेश सोडा