वाढ कमी आहे फुटवा.कमी आहे त्यासाठी काय करावे

वाढ कमी आहे फुटवा.कमी आहे त्यासाठी काय करावे

2 Likes

करपा नियंत्रणासाठी नेटीओ( Tebuconazole 50%+ Trifloxystrobin 25%)@१० ग्रॅम सोबत Streptocyclin @३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी.
वाढ करण्या साठी ठिबक द्वारे फोस्फरिक एसिड आणि humic acid द्यावे.

फुटवा वाढ साठी १२:६१:०० @५ किलो प्रति एकरी आणि Humic acid किंवा अंबिशन drip ne सोडावे.

नेटीओ( Tebuconazole 50%+ Trifloxystrobin 25%)@१० ग्रॅम सोबत Streptocyclin @३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी.हे एकत्र चालेल का

ho चालते

ya plot la ferrous deficiency ahe plot la drip ne 1 kg ferrous sulphate per acre ne dya