मंगेश जी काळजी करू नका जेव्हा शेंगा भरायला सुरुवात होते आणि अन्द्रव्ये ची कमतरता पडत असेल तर पीक तर पीक सगळी अन्द्रव्ये शेंग भरणी साठी वापरत असतात अस एक कारण असू शकते.
किंवा तेव्हढ्या जागेत पाणी साचून राहत असेल.