ऊस

ऊस असा होत आहे कशामुळे आणि काय कराव लागेल

करपा आहे फवारणी साठी साफ बुरशीनाशक ( Carbendezim+Moncozeb) @३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.