फुल कोबी

पानाच्या मागील बाजूस हिरवे व पांढरे मावा,तुडतुडे, पडला आहे,कोणती फवारणी करावी

मावा नियंत्रण करिता डायमीथोएट ३०%ec @२० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.