कपाशी वरती मावा तुङतुङे

कपाशीवर हिरव्या कलरचा मावा आढळते

2 Likes

मावा तुडतुडे नियंत्रण करिता रोगर ( Dimethoate ३०%) @३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सोबत पाणा मधील पिवळे पणा कमी करण्यासाठी chilited micronutrients chi फवारणी करावी.