कपास वर मावा तुडतुडे

कपाशी हिंरव्या कलरचा मावा आढतो

1 Like

monocil(monocrotophos)

soloman bayer

comfidor and praton

सोमनाथ जाधव मोनोशिल वर बंदी आहे , आणि मोनोसिल (monocrotophos ३६% SL) अत्यंत घातक कीटक नाशक आहे त्याने कापूस पिकमधील मित्र कीटक संपूर्ण मरून जातात. कपाशीवर कीड नियंत्रण मिळत असले तरी ४ ते ५ दिवसात पुन्हा किडी च खूप मोठ्या प्रमाणात संख्या वाढते.

कांतिलाल जी फुलकिडे मुळे पाने आकास्तात आणि कडक होतात.
नियंत्रणासाठी Fipronil ५% sc (Rigent, महावीर, agadi) @२५ प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.