कपाशीवर थ्रिंप्स व पांढरी माशी आहे कोणती फवारणी करावी
शिवाजी जी Thrips (फुलकिडे) नियंत्रणासाठी बायो आर -३०३ @२० मिली सोबत पांढरी माशी साठी Acetamapraid २०% एसपी @५ ग्रॅम सोबत अळी नाशक इमामेक्टन benzoate ५%@ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
धन्यवाद