Manoj ji photo दिसेल असं पाठवा
सीताफळाच्या पानावरील पांढरी बुरशीच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम ( बाविस्तीन )15 ग्रॅम + मॅन्कोझेब 30 ग्रॅम 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी