उंची कमी असताना फुल लागले आहे

सोयाबीन उंची कमी असताना फुल लागले आहे योग्य मार्गदर्शन करावे

1 Like

अंकुश जी उंची कमी असो या जास्त पेरणी नतर ४० दिवसांनी फुले यायला लागत असतात यात उंचीचा काही प्रश्न नाही.

पिकाच्‍या जोमदार वाढीसाठी भरपूर फूले लागण्‍यासाठी १९: १९: १९ या मिश्रखताची २०० ग्रॅम १० लिटर पाण्‍यात रात्रभर भिजवून सदर द्रावणकापडाने गाळून घेवून फवारणीकरावी.