विजय शिंदे

बांडी पिवली पडतेय व उपटून येतेय

हाकोनता रोग आहे उपाय काय करावा

विजय जी खाली गडे उकरून पाहा काही हुमनी दिसते का पाहा किंवा कंद कुजं लेले आहे का ते पहा आणि गडे चे फोटो पुन्हा अपलोड करा व्यवस्थित मार्गदर्शन केले जाईल काळजी करू नका.

दांडित बारीक आली आहे

chloropayrifos 40ml metalakzil30 chi alvni karavi kandmashicha pratibha ahe

Chloropyriphos ५०%+सायपर methirn ५%@५०० मिली प्रती एकर २०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.