कांदा

कांदा पिकावरील करपा रोगावर उपाय सुचवा?

रोको ( मिथील थायफीनेट)@२५ ग्रॅम सोबत अंबिषण @२० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.