फवारणी कोणती करावी लागेल

पाने कोकडली आहे पिवळी आहे

भाऊ सध्या फुलकिडे या किडीमुळे पाने कोकडली आहे नियंत्रणासाठी बायो ३०३ @२० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.