मिरची पिकावरील माहिती

पानावर फोड आले त्यामुळे झाडावर कोकडेपणा वाढला सध्या 2 ते 2:30 महिने चे आहे त्यांवर उपाय सांगा .

only one winchin 70rs / spear pump

गणेश जी जर मिरची च्या प्लॉट मध्ये केवळ ४, ते ५ झाडे असे प्रादुर्भाव ग्रस्त असेल तर ते काढून नष्ट करावे त्यामुळे निरोगी झाडावर विषाणू चां प्रसार होणार नाही, काढलेल्या मिरची च्या जागी झेंडू किंवा मका लावून टाका.

फुलकिडे च्या अत्यंत प्रभावी नियंत्रण करता बनेविया (cyantraniliprole)@ ४ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.आणि लगेच १० ते १२ दिवसाच्या अंतराने पुन्हा एकदा Rigent गोल्ड (Fipronil १८.६%)@ ७ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.