झाडे आतुन पोकळ होऊन सडत आहे

फुटवा कमी आहे झाडाला,
झाडे सुकत आहे त्यासाठी काय उपाययोजना करावी

1 Like

अंकुश जी अशी किती झाडे आहेत.

आठ दहा आढळून आले असे झाड

मग अर्ध्यातून कट करून काढून टाका , त्यामुळे बुरशी निरोगी झाडावर प्रसार होणार नाही, आणि streptocyclin @३ ग्रॅम सोबत कॉपर ऑक्सी क्लोराईड ५०%wp @३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

व्यस्पा ची फवारणी केली आहे