मोसंबी आहे

मोसंबी यावर उपाय काय आहे

1 Like

ब्लॅक fly ( Aleurocanthus woglumi) आहे.
नियंत्रणासाठी कीड ग्रस्त पाने किडी सहित तोडून नष्ट करावे.
किडी chya नियंत्रण करिता डायमीथोएट ३०% ec @३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.