कीटक

औषध कोणते फवारण्या त यावे

marker 30ml prati pan ghya
praid20gm
kontehi aantar pravahi burashinashak ghya20gm

फिप्रोनिल 20ml 10लिटर प्रती पंप

profexsuper

soloman and antrocol minimum 700rs,m/litter

winmax ghy

रामेश्वर जी acetamaptide २०%sp @५ ग्रॅम सोबत एखादा अळी नाशक ईमामेक्टीन benzoate ५%@ ५ ग्रॅम आणि पाते गळ होऊ नये या साठी Planofix (NAA) @४ मिली वरील सर्व दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Planofix ४-५ मिली पेक्षा जास्त घेऊ नये.